तीन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुटुंबातील चौघाजणांना सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी सुनावली.
तीन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुटुंबातील चौघाजणांना सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी सुनावली.
एकाच राज्यात पाण्याचे समान वाटप होताना दिसत नाही. या साठी पाण्याचे स्थानिक साठे निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माधवराव…
िपपरी पालिकेच्या सहकार्याने चिंचवडला विस्तारित ‘पिफ’चे उद्घाटन नानांच्या हस्ते झाले, तेव्हा लांबलेल्या प्रास्ताविकात आयुक्तांनी ‘रितेश पुराण’ गायले.
पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तीनपदरीकरणाची मागणी करूनही अद्याप हा प्रकल्प मंजुरीच्या यार्डातच अडकला आहे.
अकरावीत शिकणाऱ्या ‘त्या’ मुलीचा तिच्या आई-वडिलांनी विवाह ठरविला. अल्पवयीन असणाऱ्या मुलीने विवाहास नकार देऊन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली.
प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलीचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण छापील स्वरूपात माध्यमांपर्यंत वेळेत पोहोचण्याची शक्यता दुरावल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यमान अध्यक्षांनी तिजोरीतील पसा एकदम वाटप करून बँकेला पुन्हा कंगाल केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची संक्रांत ओढवली आहे.
चार टीएमसी पाणी डाव्या कालव्याद्वारे सोडा अन्यथा १९ जानेवारीपासून जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.
गुरुवारी रात्रीपर्यंत अध्यक्षीय भाषण पोहोचले नसल्याने साहित्य महामंडळाला वेळेत देण्याची परंपरा यंदा मोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुग्णसेवा शुल्कवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मोर्चा काढण्यात आला.
सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतील समन्वयक सुबोध सुबराव बोबडे यास ८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.