दया ठोंबरे

विसर्जन मिरवणुकीत मार्मिक फलकबाजी!

गणेशोत्सवाचे दहाही दिवस पाऊस न पडल्यामुळे लातूरकर चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे ‘पाऊस पडू दे’ अशी विनवणी करीत गणेशभक्तांनी बाप्पाला उत्साहात…

हिंगोलीत गणरायाला निरोप, खर्चाला कात्री, प्रसादावर भर!

यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवावरील खर्चाला कात्री लावली, तर काही मंडळांनी प्रसादावर अधिक भर दिला.

‘आपले पुणे’तर्फे नागरिकांचा विकास आराखडा प्रसिद्ध

शहरातील स्वयंसेवी संस्था व तज्ज्ञांनी एकत्र येऊन तयार केलेला विकास आराखडा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. हा नागरिकांचा विकास आराखडा आहे.

नोंदणी झालेल्या ५६ हजार मुलांपैकी शाळेत किती?

राज्यातील ५६ हजार मुले अद्यापही शाळेपर्यंत पोहोचू शकली नसल्याची नोंद राज्याच्या शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी केली.

शुल्क परताव्याच्या मुद्दय़ावर शासन सर्वोच्च न्यायालयात

आरक्षित जागांवर पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्कही शासनाने द्यावे, अशा निर्णयाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

अटक आरोपीकडून दोन खून उघडकीस

वारजे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने दोन जणांचे खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर मोटारी, एसटीला टोलमुक्ती शक्य

दरवर्षी मिळणारे टोलचे उत्पन्न लक्षात घेता सर्वसामान्यांच्या वाहनांची टोलमुक्ती शक्य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

तीन हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे पैसे मेकॅन्झीकडून घ्या

कर्मचाऱ्यांच्या आठ दिवसांच्या वेतनाएवढी रक्कम मेकॅन्झी कंपनीच्या सल्लागार शुल्कातून वजा करून मगच कंपनीला पैसे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

पानसरे हत्याप्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण नको – गृहराज्यमंत्री राम शिंदे

कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात विनाकारण ‘मीडिया ट्रायल’ करून तपासाला वेगळे वळण देऊ नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री राम शिंदे…

जुन्या हद्दीचा विकास आराखडा शनिवारी शासनाला सादर होणार

जुन्या हद्दीसाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी समितीने आराखडय़ाला अंतिम रूप दिले असून हा आराखडा शनिवारी (२६ सप्टेंबर) शासनाला सादर केला…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या