दया ठोंबरे

सातव्या दिवशी सांगवीतील मंडळांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप

सातव्या दिवशी विसर्जनाची परंपरा असलेल्या सांगवी तसेच नव्या सांगवीतील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणपतीला बुधवारी निरोप देण्यात आला.

विसर्जनासाठी पाणी न सोडण्याच्या याचिकेवर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाला नोटीस

पाणीटंचाईच्या काळात गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली.

डॉ. बलदेव राज व डॉ. के. एन. गणेश यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार

या वर्षीचे ‘एच. के. फिरोदिया’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात.

‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना खान समितीची चपराक!

‘एफटीआयआय’च्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांचे पद सरकारनियुक्त असून त्यांना हटवता येणार नाही.

शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

मराठवाडा ऑटो क्लस्टरसाठी अखेर ५ कोटी बिनव्याजी कर्ज

मराठवाडा ऑटो क्लस्टरसाठी पाच कोटींची रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात देण्याची मागणी पूर्ण झाली असल्याची माहिती अध्यक्ष राम भोगले यांनी दिली.

तब्बल सात वर्षांनंतर कौडगाव बावी टँकरमुक्त!

भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा होत असणारे कौडगाव बावी हे जिल्ह्य़ातील एकमेव गाव आता मात्र तब्बल सात वर्षांनी एकदाचे टँकरमुक्त झाले…

पिण्याच्या पाण्याचे आरक्षण; कोण करेल संरक्षण?

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील लघु व मध्यम प्रकल्पांत साचलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र शेतकरी शुगरच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे ४४ कोटी ७८ लाख थकवल्याप्रकरणी पुण्याच्या साखर आयुक्तांनी कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले.

आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

आयकर कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.

लोकसत्ता विशेष