
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी घरोघरी बसलेल्या गौरी आणि गणपतींना पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला.
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी घरोघरी बसलेल्या गौरी आणि गणपतींना पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला.
गणेश विसर्जनासाठी बुधवारी (२३ सप्टेंबर) पार्किंगमध्ये बदल करण्यात आले आहेत. हीच व्यवस्था शुक्रवारी (२५ सप्टेंबर) लागू करण्यात आली आहे.
मंडळांकडून नियमाची पायमल्ली झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मंडळांवर कारवाई सुरू केली असून ९१ मंडळांना कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.
बलगाडीतून पाणी आणताना बलगाडीचा दांडा तुटल्याने पाण्याच्या टाकीखाली चिरडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड व फुलंब्रीसह अन्य तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९९ गावे बाधीत झाली, तर ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया…
अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबाद येथे सुरू करण्यासाठी २०० एकर जागेबाबतचा प्रस्ताव अजून रद्द झाला नाही.
पुढचे दशक जलसंधारण दशक म्हणून ओळखले जावे अशी कामे करावीत, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकारला केली.
अल्पसंख्याक समाजासाठी मुलींसाठी वसतिगृहे, कौशल्य विकासासाठी विशेष योजना यासह विविध घोषणांची जंत्री महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी जाहीर केली.
गौरीपूजन आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली असतानाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक रस्त्यांवर आले.
‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवडला वगळण्यात आले, त्यात भाजपचे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.
इंग्रजांच्या राजवटीत नव्हती एवढी देशाची वाईट अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी…
५० आयफोन मोफत देण्याचा बहाणा करून १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नायझेरियन नागरिकासह दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.