दया ठोंबरे

वर्गणीसाठी धमकावल्याच्या प्रकरणात नातुबाग मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा

वर्गणी देण्यासाठी धमकावल्याच्या आरोपावरून नातुबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

अन्य साहित्य संमेलनांनाही राज्य सरकारचे अनुदान!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राज्यात होणाऱ्या अन्य साहित्य संमेलनांनाही अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुट्टीतही पोषण आहार

दुष्काळग्रस्त भागात सुट्टय़ांच्या काळातही शाळांमध्ये पोषण आहार योजना सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

स्वयंसेवी संस्थांना शिक्षण विभागाकडून सहभागाचे आवाहन

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ करण्याचे उद्दिष्टय़ गाठण्यासाठी स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने पुढे जाण्याची शिक्षण विभागाची योजना आहे. त्यासाठी आवाहन केले आहे.

ज्येष्ठ नागरिकाच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

ज्येष्ठ नागरिकाचा खून केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने रविवारी, २५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिष्यवृत्ती वाटपात घोटाळे करणाऱ्या तंत्रनिकेतनांची शासनाकडून झाडाझडती

शिष्यवृत्ती देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या, शुल्क माफीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडूनही शुल्क आकारणाऱ्या तंत्रनिकेतनांची शासनाने झाडाझडती सुरू केली आहे.

पंचवीस टक्क्य़ांचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांविरूद्ध अवमान याचिका दाखल होणार

न्यायालयाच्या आदेशांनतरही पंचवीस टक्के आरक्षित जागांवर प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मंत्रालय ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांशी चर्चेस तयार!

‘एफटीआयआय’मध्ये सुरू असलेल्या उपोषणाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यार्थ्यांबरोबरच चर्चेची तयारी दाखवली आहे.

मुंढव्यात पंचवीस एकरांवर महापालिकेकडून चारा लागवड

महापालिकेने मुंढवा येथील पंचवीस एकर जागेवर चारा लागवड करावी असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने घेण्यात आला.

विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वसतिगृहाच्या रेक्टरला अटक

एका विद्यार्थी वसतिगृहाच्या रेक्टरने ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रेक्टरला पोलिसांनी अटक केली…

ताज्या बातम्या