अभिनेता अक्षयकुमार यानेही बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.
अभिनेता अक्षयकुमार यानेही बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.
शंभरपेक्षा अधिक ग्रामपंचायती, तसेच बाजार समितीची निवडणूक पार पडल्यानंतर आता चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
७०० रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ उपअभियंत्यास येथील विशेष न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी ६ महिन्यात तब्बल ३१ कोटींचा खर्च झाला.
बेकायदा खरेदी अशा अनेक बाबी समितीसमोर आल्यानंतर आता वेगवेगळय़ा विभागांतील अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे मानले जाते.
रोजगार हमी योजनेचे स्वतंत्र कॅबिनेट खाते गोठवून विविध योजनांना सुरुंग लावणाऱ्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करीत रोजगारसेवकांनी धडक मोर्चा काढला.
डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या नावाने आणि त्यांच्याच हस्ते मिळालेला पुरस्कार आनंदाची पर्वणी आहे, अशी भावना प्रसिद्ध गायिका डॉ. अलका देव-मारुलकर…
तेरा दिवसांच्या बालकास जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले ग्रामपंचायतीचे सदस्य आनंद धोंडू शिंगाडे (वय ३३, रा. आतवण, ता. मावळ) यांचा रविवारी उपचारांदरम्यान मृत्यू…
उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च प्रशासन करू शकणार नसल्याचा खुलासा संचालक प्रशांत पाठराबे यांनी केला आहे.
ज्येष्ठ राजकीय नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांना ‘नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले.
चालू महिन्यात १३ दिवसांत स्वाईन फ्लूमुळे १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.