दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बलगाडय़ा, गायी, म्हशींसह कार्यकत्रे दाखल झाले.
दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बलगाडय़ा, गायी, म्हशींसह कार्यकत्रे दाखल झाले.
राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने १८५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळाने होरपळणाऱ्या उस्मानाबादला भेट देण्यास येत आहेत.
समाजकार्य करत असताना त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी जमा होते,’ अशी टीका विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी रविवारी केली.
‘पीआयसीटी’च्या ‘सरहद’ या एकांकिकेने या वर्षी पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले आहे.
काही लाख शिक्षक अतिरिक्त ठरतातच कसे, असा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
शहरातील बहुतांश दहीहंडी मंडळांनी उत्सवाच्या नावाखाली कोटय़वधींचा चुराडा केला.
भाजीमंडईत एका विक्रेत्याचे सुमारे ४०० किलो कांदे अज्ञात चोरटय़ांनी लांबवले.
समाजाला दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती मिळो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
एका रेडय़ाची तक्रार थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आली.
पात्र अपंग लाभार्थीना ३ कोटी ५० लाखांचे साहित्य वाटप होणार आहे.
शिक्षकदिनी १९ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.