दया ठोंबरे

विषमतावाद्यांचा पराभव करणे सोपे नाही – डॉ. आ. ह. साळुंके

सम्यक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

वैचारिक संघर्ष करा, सूडाचे राजकारण नको – शरद पवार

सूडाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कार्यकर्त्यांना आवाहन…

‘दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास’

दहशतवादाकडे भाबडेपणाने न पाहता आíथक साक्षरतेतून पाहायला शिकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.

ब्लॅकमेल प्रकरण तक्रारदारांवर उलटले- दोन प्राचार्यावर अत्याचाराचा गुन्हा

बारावी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून आपल्यावरच लंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी दोन प्राचार्यासह शिक्षक व मध्यस्थ महिलेविरुद्ध…

रेल्वेखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेगाडीखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. माळसेलू रेल्वेस्थानक परिसरात सकाळी अकराच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.

टाटा मोटर्सची नवी ‘झिका’ मोटार नव्या वर्षांत बाजारात

टाटा मोटर्स कंपनीची नवी ‘झिका’ नावाची मोटार नव्या वर्षांमध्ये बाजारात दाखल होणार आहे. छोटे कुटुंब व तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ही…

गर्दी जमवण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी एक हजाराचे ‘टार्गेट’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी पक्षाच्या िपपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांना प्रत्येकी एक…

गीता जयंतीनिमित्त वेगळे प्रदर्शन पाहण्याची संधी

गीताजयंतीच्या निमित्ताने रविवारी (२० डिसेंबर) ‘गौरव भगवद्गीतेचा’ या गीतेवर आधारित नावीन्यपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सीए व्यावसायिक रंगले नाटकात!

‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे सीए आणि सीए विद्यार्थ्यांसाठी जितेंद्र घोडके करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात…

पुलंच्या नावाचा पुरस्कार, हे विसाव्याचे झाड- डॉ. अनिल अवचट

मुक्तांगण संस्था अनेक संकटांमधून गेली आहे. मात्र पुलंच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार हा मुक्तांगणसाठी विसाव्याचे झाड आहे, असे मनोगत ज्येष्ठ…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या