सांगलीत दोन्ही काँग्रेसची धूळधाण
ऑगस्ट २०१६ मध्ये इचलकरंजीत महामंडळच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर बिम वाटप कार्यक्रम पार पडला.
महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जागावाटपाचा मुद्दा हा भलताच वादग्रस्त ठरला.
शेतजमीन थोडकी. करायचे काय या शेतीत? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावतो.
उद्योगांचे रसायनयुक्त पाणी, मलायुक्त सांडपाण्यामुळे गटाराचे स्वरुप
शेतकरी छोटय़ा प्रमाणात किंवा मोठय़ा उद्योजकांच्या जोडीने हा कृषी व्यवसाय करत आहेत.
अलीकडे शेट्टी यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका सुरू केली आहे.
गेल्या वर्षभरापासून वस्त्रोद्योगात कमालीची मंदी आहे.
स्थितीत जिल्हा परिषद जिंकूच असा दावा करणाऱ्या सर्वपक्षीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
कोल्हापूर दौऱ्यात परस्परविरोधी वक्तव्य
राजकारण बाजूला आणि बडय़ा पुढाऱ्यांपासून दूर राहून या मंडळींनी संस्थेचा कारभार अतिशय सचोटीने केला.
केवळ कोल्हापूरच नव्हे तर खेडोपाडय़ातील भटकी कुत्री ही गंभीर समस्या उद्भवली आहे.