राज्यात यंदा गाळपासाठी ४५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
राज्यात यंदा गाळपासाठी ४५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आपत्ती निवारणाकडे शासनाने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवले आहे.
गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लादण्याच्या हा प्रयत्न असल्याने प्राध्यापकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यचा चेहरा पुरोगामी. नवी पिढी मात्र हिंदुत्वाकडे झुकलेली.
कुंभमेळ्याइतकेच महत्त्व इतरही मेळ्यांना आहे. त्यातलाच एक आहे कन्यागत महापर्वकाळ.
उत्तम शेती करण्यासाठी खत, औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा सल्ला घेतला जातो.
१८७८ साली ब्रिटिशांनी पंचगंगा नदीवर या पुलाची उभारणी केली.
आमदार क्षीरसागर यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला.
सर्वत्र गोंधळाचीच स्थिती आहे, अशा अवस्थेत अडतमुक्तीचे प्रकरण आहे.