
अति तेथे माती असे म्हटले जाते. पण मातीतच अति झाले तर करायचे काय? हा चिंतेचा विषय.
अति तेथे माती असे म्हटले जाते. पण मातीतच अति झाले तर करायचे काय? हा चिंतेचा विषय.
जातीचा दाखला विहित कालावधीत सादर न केल्याने सात नगरसेवकांना सदस्यत्वावर पाणी सोडावे लागले आहे.
हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा एकीकडे सुरू असताना त्यावरील उपाययोजनांनाही हात घातला जात आहे.
शिरोळ तालुक्यात पहिल्यांदाच वारणा व कृष्णा नद्यांतील पाणी उपसा बंदी केल्यामुळे पाणीटंचाईची दाहकता जाणवत आहे.
एकूण कामगारांचा विचार करता असंघटित क्षेत्रातील कामगार ९० टक्क्यांहून अधिक आहेत.
बिंदू चौकात टँकरचे पाणी मिळण्यासाठी हाणामारी झाली.
प्रगतशील शेतीचा वस्तुपाठ घालणाऱ्या या गावात शासनाचे एकूण एक पुरस्कार चालत आले.