ऊस हंगाम सुरु झाला असला तरी अद्याप शासनाने याबाबतीत ठोस निर्णय घेतलेला नाही.
ऊस हंगाम सुरु झाला असला तरी अद्याप शासनाने याबाबतीत ठोस निर्णय घेतलेला नाही.
हर आणि ग्रामीण भागातही बचगटांचे जाळे विकसित होत आहे. बचतगटांच्या वस्तूंना मागणीही आहे,
मंदीच्या झाकोळात वस्त्रोद्योगाला दिवाळी पाडव्याचे चतन्य दिलासा देऊ शकले नाही.
कर्करोग रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम आता कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे.
खोत यांनी केलेले शक्तिप्रदर्शन आणि भूमिका मुख्यमंत्र्यांना भावल्याचे त्यांच्या प्रतिपादनातून प्रतीत झाले
लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीच्या तयारीला सारे पक्ष लागले आहेत.
चार वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून बहुतांशी निवडणुकांमध्ये भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला.
उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शाहुने भारताला मिळवून दिलं पहिलं पदक
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दादू चौगले यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.
कोल्हापूरच्या राजगादीप्रमाणेच कुस्तीचीही देदीप्यमान परंपरा आहे. इथल्या लाल मातीत अनेक हिरे चमकले.
प्रगतीच्या नावाखाली पश्चिम घाटातील हिरवाईत सिमेंटची जंगले उभी राहत आहेत.