
पुण्यातील मेट्रोचा मार्ग इलेव्हेटेड स्वरूपाचा तर आवश्यकतेनुसार भुयारी आणि नदीकाठाने जाणारा असेल.
पुण्यातील मेट्रोचा मार्ग इलेव्हेटेड स्वरूपाचा तर आवश्यकतेनुसार भुयारी आणि नदीकाठाने जाणारा असेल.
पिंपरी पालिकेचे आक्षेप नोंदवून घेत शहराचा प्रस्ताव पुन्हा तपासून पाहू, अशी ग्वाही व्यंकय्या नायडू यांनी दिली.
वरसगाव धरणात ३८ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत धरणात १९ मिलिमीटर, तर खडकवासला धरणात ९ मिलिमीटरची नोंद झाली.
वाहतुकीला किंवा पादचाऱ्यांना अडचण होईल, असे मांडव उभारण्यात येऊ नयेत.
सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी व भाजपने या विषयातही राजकारण केले आहे.
शहर पोलिसांनी आता सायबर कॅफेतील ग्राहकांना ‘‘प्रायव्हसी’ न देण्याचे आदेश सायबर कॅफे चालकांना दिले आहेत.
तेंडुलकरांच्या साहित्यकृतींचे विश्लेषण करणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी ‘#मायट्री’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शहरातील पाणी वाटपात सुमारे तीस टक्के गळती होते, असे सांगण्यात येते.
सिंहगडावर पर्यटकांनी तीनच तास थांबावे, अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत.
सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रायोगिक प्रकल्प सत्ताधाऱ्यांच्या राजकीय वादात अडकला अाहे.
‘स्मार्ट सिटी’ वरुन सत्ताधाऱ्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.