
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी आम्ही दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच कार्यकर्ते आहोत.
शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांना जगवणे हे काम यंदाच्या दुष्काळात करावे लागणार आहे.
साहित्यप्रेमी रसिकांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीअभावी बरीच गैरसोय होत आहे.
स्मार्ट सिटीसंदर्भात पिंपरीतील तीनही खासदार व आमदार अपयशी ठरले आहेत.
राज्यातील एमआयडीसीचे अधिकारी खोटं बोलतात, अशी तक्रार खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच केली आहे.
किर्लाेस्कर वसुंधरा इको रेंजर्स तर्फे ‘ग्रीन कॉलेज, क्लिन कॉलेज’ या योजनेचा शनिवारी प्रारंभ करण्यात आला.
महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा घोडेबाजार सुरू असल्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
शहरातील स्थलदर्शक आणि दिशादर्शक फलकांची दुरवस्था हाेते अाहे.
उंच दहीहंडी लावून कोटय़वधींचा चुराडा करण्यासाठी पिंपरीतील धनदांडगी मंडळी पूर्ण तयारीत आहेत.
अविनाश टेकवडे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे.