काही विमा एजंट लोकांच्या जरुरीपेक्षा त्यांना जास्त कमिशन देणाऱ्या पॉलिसिज विकतात.
काही विमा एजंट लोकांच्या जरुरीपेक्षा त्यांना जास्त कमिशन देणाऱ्या पॉलिसिज विकतात.
दरवर्षी २८ जूनला ‘राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस’ साजरा केला जातो. विम्याला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदतकारक उपाय आणि पावलांचा यानिमित्ताने वेध…