इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाच्या १२व्या पर्वात उपांत्य फेरीपर्यंत सर्वाधिक ११ वेळा ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यात आला.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाच्या १२व्या पर्वात उपांत्य फेरीपर्यंत सर्वाधिक ११ वेळा ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यात आला.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नावावर १०२९ धावा आहेत.
यापूर्वी तीन लढतींमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेकांशी लढले होते
न्यूझीलंडतर्फे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्टीफन फ्लेमिंग १०७५ धावांसह अग्रस्थानी आहे.
१९७५पासून यंदाच्या विश्वचषकापर्यंत ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात सात सामने झाले आहेत.
विश्वचषकात उभय संघ शनिवारी प्रथमच सामना करणार आहेत
१९९९मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने शेवटचे श्रीलंकेला पराभूत केले होते.
विश्वचषक क्रिकेट इतिहासात सलग पाचवे अर्धशतक साकारण्याचा विक्रम शाकिब अल हसनला साद घालत आहे.
न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेशी १९९२पासून ७० सामन्यांत खेळला आहे.
इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषकामधील दुसरी लढत मंगळवारी होणार आहे.
बुधवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व झुगारणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोतर्झा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील नवव्या सामन्यात नेतृत्व करताना हबिबुल बशरशी बरोबरी करणार आहे.