अश्ले नर्सच्या खात्यावर ४९ बळी जमा असून, बळींचे अर्धशतक साकारणारा तो ३४वा गोलंदाज ठरेल.
अश्ले नर्सच्या खात्यावर ४९ बळी जमा असून, बळींचे अर्धशतक साकारणारा तो ३४वा गोलंदाज ठरेल.
भारताने विश्वचषकात आतापर्यंत ११ पैकी पाच सामन्यांत विजयी सलामी दिली आहे, तर पाच सामने गमावले आहेत.
विश्वचषकात ७५ सामन्यांचा आकडा पार करणारा तो दुसरा आशियाई संघ ठरणार आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन्सचा हा तिसरा विश्वचषक आहे.
१९७५मध्ये पहिल्यावाहिल्या लढतीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला दोन चेंडू व एक गडी राखत हरवले होते.
इंग्लंड १९७५, १९७९, १९८३ (सलग तीन वेळा), १९९९ आणि आता २०१९ मध्ये पाचव्यांदा यजमानपद भूषवत आहे.
निश्चलनीकरण आणि चलनतुटवडा यामुळे आदिवासी पाडय़ांवर जशी परिस्थिती ओढवली आहे,
शहरातील सांडपाणी जलदगतीने शहराबाहेर जाण्यासाठी नाल्यांची महत्त्वाची भूमिका असते.
गेली तीस वर्षे सातत्याने राजूभाई ठाकुर्ली ते सीएसटी या मार्गावरील रेल्वेमध्ये मोफत पाणी पुरवत आहेत.
रेल्वे प्रशासन उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त (ग्रीष्मकालीन) काही जादा गाडय़ा दरवर्षी सोडते.