तोतया पोलिसाने चौघांना मारहाण करत रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या.
तोतया पोलिसाने चौघांना मारहाण करत रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या.
गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊनही माजी शहर अभियंता सपना कोळी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
सध्या दिवाळीनिमित्त खासगी बसगाड्यांनाही गर्दी असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत आहे.
शौचालयांची स्वच्छता आणि कचरा साठू न देणे यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशही बांगर यांनी दिले.
सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागत असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.
निवडणूक चिन्ह आणि पक्षाला नव्याने नाव मिळाल्याने पुण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
न्यायालयात तारेखेला हजर राहत नसल्यामुळे आरोपीविरोधात अजामीनपात्र अटकेचा आदेश देण्यात आला होता.
भारतीय चलनाचे मूल्य आज प्रति डॉलर ७९.३७ रुपये झाले आहे. शेवटी रुपया इतका का घसरला? जाणून घेऊया त्यामागची कारणे
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
भाजपाकडून नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने ७० वर्षामध्ये जे कमवलं ते भाजपाने आठ वर्षात गमावलं असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
मुंबईबद्दल वादग्रस्त विधानानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीकेची झोड उठत आहे.