डॉ. नारळीकरांच्या संशोधकीय कार्याचे आणि त्यांच्या ‘विज्ञानलेखक’ असण्याचे मर्म उलगडून सांगणारा लेख..
डॉ. नारळीकरांच्या संशोधकीय कार्याचे आणि त्यांच्या ‘विज्ञानलेखक’ असण्याचे मर्म उलगडून सांगणारा लेख..
पंचवीसेक वर्षांच्या वाटचालीत ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक-लेखक भानू काळे यांना ज्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभला त्यांची ओळख म्हणजे ‘पोर्टफोलिओ’ हे पुस्तक…
भारत आणि भारतीय खाद्यपदार्थांच्या प्रेमापोटी याविषयीच्या व्हिडिओंची निर्मिती करतात.
माणसाचं स्वास्थ्य त्याच्या आहारावर आणि जीवन शैलीवर अवलंबून असतं.
सिंहासन’नंतर मराठीत चांगला राजकीय सिनेमा का निर्माण झाला नाही?
आपले सारे सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत.
आता ही कार ‘स्विफ्ट डिझायर’ नव्हे तर नुसत्या ‘डिझायर’ नावाने ओळखली जाईल.
िहदी बॅण्डसाठी जुन्या िहदी गाण्यांना नवा स्वरसाज चढवण्याचं शिवधनुष्य स्पर्धकांनी पेललं होतं.
‘नियोजनाचाच दुष्काळ’ या विषयाला वाहिलेले लेख आणि ‘मथितार्थ’ वाचले.
‘टाफेटा’ या हटके शीर्षकाप्रमाणे या चित्रपटाची कथा ही वेगळ्या धाटणीची आहे.
विन-विन सिच्युएशनपेक्षा सर्वाना आपला अहंकार सुखविण्यासाठी विन-लूज सिच्युएशनमध्ये जास्त रस असतो.