नानाने आपल्या बुध्दिला, मनाला आणि दृष्टिकोनाला पटेल आणि रुचेल असा ‘प्रहार’ केला.
नानाने आपल्या बुध्दिला, मनाला आणि दृष्टिकोनाला पटेल आणि रुचेल असा ‘प्रहार’ केला.
गावातील लोक या म्हशीला ‘काळे सोने’ म्हणून संबोधतात.
लेखकाच्या गावी म्हणजे उस्मानाबादला मीसुद्धा १५ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत होते.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी विनोदी कलाकार किकू शारदाची पाठराखण केली…
दि. ८ जानेवारीच्या ‘लोकप्रभा’च्या अंकातला तेजश्री प्रधान यांचा ‘पॅन केक’ हा लेख आवडला.
मद्यपान केलेल्या तरुणाने एका वयोवृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात शिरून मारहाण केली.
आसाराम बापूने बेमुदत उपोषणाची धमकी दिली आहे.
लवकरच मधुमेहींनादेखील स्वादिष्ट चॉकलेटचा आस्वाद घेता येणार आहे.
२०१६ मध्ये जगभर ‘ग्रेट मुस्लिम वॉर’ होणार असल्याची भविष्यवाणी २० वर्षांपूर्वी करण्यात आली होती.
२६ जुलै रोजी मुंबईमधील सर्वाधिक पाऊस हा १०४४ मिमी. एवढा होता, तो पडला होता तुळशी तलावाच्या परिसरात.