बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘कोटय़धीश’ झाली आहे.
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘कोटय़धीश’ झाली आहे.
मराठी मालिकांमधून अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर येत असतात.
गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे सुजाण नागरिकांसाठी घातवारच ठरत आहे.
रुग्णालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांना अशी मिरवणूक काढायला मुळात परवानगीच कशी दिली जाते,
राज्य सरकार यांनी या रेल्वेला रुळावर आणण्याचा विडा उचलला आहे.
ठाणे ग्राहक न्यायालयाने मेक माय ट्रीप या ट्रॅव्हल एजन्सीला जोरदार दणका दिला आहे.
धारावीकरांना ४०० चौरस फुटाचे घर देता येणे शक्य नसल्याचे धारावी प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईमध्ये अनधिकृतपणे नळजोडणी घेऊन मोठय़ा प्रमाणावर पाण्याची चोरी केली जात आहे.
गुरुवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धूम नवी मुंबईतही जोरात आहे.
राज्य सरकारने यापूर्वीच राज्यभर गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला आहे.
गणेशाच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळी परिसरात प्रदूषणाचे मोठे लोट सोडले.
पोलीस दलावर सणासुदीच्या काळात असणारा ताण हा नेहमीचा आहे.