सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवाची परंपरा अधिक आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवाची परंपरा अधिक आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील साठय़ात शुक्रवारी लक्षणीय वाढ दिसून आली.
स्मार्ट मिशनअंतर्गत निवड झालेल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश झाला आहे.
प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाने केले आहे.
दीड दिवसांच्या गणेशाला रिमझिम पावसात निरोप देण्यात आला.
तिसरी शाही पर्वणी शुक्रवारी काही वाद-विवादांचा अपवाद वगळता येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सौभाग्यवतींच्या ‘फोटोसेशन’ने जवानांना चांगलीच कसरत करावी लागली.
पर्वणीसाठी देशातील विविध भागातून भाविकांनी सहकुटूंब गर्दी केली होती.
राज ठाकरे नाशिकला येतात. साधुग्राममध्ये जाऊन आखाडय़ांना भेट देतात.
पूजा किंवा आरत्यांनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही.
मुलं आपल्या खेळात मनानेच एखादा काल्पनिक मित्र निर्माण करून त्याच्याशीही बोलतात.
डेंग्यू हा जीवघेणा आजार नाही, डेंग्यू प्राणघातक होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.