तुमचे लिखाण हजार ते बाराशे शब्दांपर्यंत असावे. ते अप्रकाशित असावे.
ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।
सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट
गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी घरोघरी उकडीचे मोदक हा बाप्पांचा आवडता पदार्थ बनतोच.
गणपती हे सगळ्यांचं लाडकं दैवत. त्याचं लाघवी रूप, एखाद्या नास्तिकालाही मोहवणारं असंच.
गणेशाची जशी विविध रूपं आहेत, तशीच गणेशभक्तांचीही विविध रूपं आहेत.
बाप्पा, ही प्रार्थना नाही, विनंती नाही आणि गाऱ्हाणं, रडगाणं तर त्याहून नाही.
माणसाने विज्ञानाच्या साहाय्याने जग जवळ आणलंय पण माणूसपणा हरवलाय…
‘गणपती बाप्पा.. मोरया..!’ असं म्हणत सगळेच बाप्पाचं धूमधडाक्यात स्वागत करतात.
अवघ्या महाराष्ट्रातील समस्त जनेतला आता गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत.
प्रश्न : रेडिओ, टीव्हीवरून सरकार आयोडिनयुक्त मिठाची जाहिरात करत असते…