अपर्णा देगावकर

तपास यंत्रणेवर अभिनंदनाचा वर्षाव

कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात पोलिसांना बुधवारी प्रथमच तपासात निश्चित असे सूत्र हाती लागल्याने अभिनंदनाचा वर्षाव पाहायला मिळाला.

एक चमचा साखर तयार करण्यासाठी ३० लीटर पाण्याची गरज भासते

सहकारात शिरलेले राजकारणच सहकार चळवळीला मारक ठरत असून नि:स्वार्थी भावनेने काम करणा-या कार्यकर्त्यांच्या अभावामुळेच सहकाराची अधोगतीकडे वाटचाल

राधाकृष्ण विखे पाटील,radhakrishna vikhe
केंद्राचा निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा

पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावाचे तिकीट केंद्र सरकारने काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा आहे

सोलापूरचे गणराय निघाले परप्रांती

सोलापुरातील मूर्तिकारांनी साकारलेल्या एकापेक्षा एक सुंदर गणेशमूर्तीना महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक प्रांतातून मागणी

सक्षम व स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनाच सेनेची उमेदवारी

सक्षम व स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी केले.

दुचाकीवरून प्रवाशांना लुटणा-या दोघांना अटक

दुचाकीवरून पाठलाग करून कोल्हापूर-सांगली रोडवर प्रवासी दाम्पत्याला लुटणा-या चोरटय़ांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या