सरकारी कार्यालयांच्या इमारतीसह साडेअकरा एकर जागेवर मालकी हक्क सांगून करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यात आली.
सरकारी कार्यालयांच्या इमारतीसह साडेअकरा एकर जागेवर मालकी हक्क सांगून करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यात आली.
मतांवर डोळा ठेवून कोल्हापूर टोलमुक्तीची घोषणा करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांनी केला.
बँकिंग सेवा न मिळाल्याने ग्राहकांतून नाराजीचा सूर
सायझिंग कामगारांच्या बेमुदत संपानंतर आता माथाडी कामगारांचे आंदोलन
सार्वजनिक बांधकाम व सरकारी ११ एकर जागेवर केलेल्या घुसखोरीबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नाराजी
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक चंद्रकांत बोंद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे तीन दिवसांत सुमारे ४० हजाराहून अधिक खटले प्रलंबित राहिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा नगर जिल्हय़ाला लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
पोलिसांनी गुरुवारी रात्री शहराच्या झेंडीगेट भागातील तीन कत्तलखान्यातून १४ गाई व ५७ वासरांची सुटका केली
भंडारदरा व निळवंडेमधील पाण्याची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे ती थांबवावी, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सर्वपक्षीय संघटना व खंडपीठ कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
सायझिंग पूर्ववत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला