सर्किट बेंचचा निर्णय न केल्याने वकील व पक्षकारांनी निवृत्त न्यायाधीश शहा यांचा तिरडी मोर्चा काढला.
सर्किट बेंचचा निर्णय न केल्याने वकील व पक्षकारांनी निवृत्त न्यायाधीश शहा यांचा तिरडी मोर्चा काढला.
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी नंदू शांताराम जगताप याला एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजारांची शिक्षा सुनावली.
उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील चारा छावणीसाठी आता १४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
शहापूर येथील गवंडी कामगार दीपक मारुती मस्तूद खूनप्रकरणी शहापूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली.
बीबी का मकबरा परिसरातील वादग्रस्त जागेबाबतची सर्व कागदपत्रांच्या नोंदी तपासल्या जात आहेत.
सायझिंग कामगारांच्या सुधारित किमान वेतन अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही.
इचलकरंजी शहरामध्ये आणखीन तिघा जणांना स्वाइन फ्लू सदृश आजाराची लागण झाल्याने प्रशासन गोंधळात सापडले आहे.
पाणीपुरवठा यंत्रणेच्या निगरगट्टपणा वाहून जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या सभेत खा. दिलीप गांधी त्यांनी हतबलता व्यक्त केली.
नगर शहर व परिसरात सोमवारी सलग चौथ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली.
केंद्र शासनाने घेतलेल्या ‘एक पद एक निवृत्तिवेतन’ या निर्णयाच्या अंमलबजावणीचे करवीरनगरीतील निवृत्त सैनिकांनी संमिश्र स्वागत केले
राज्यभर शिक्षकदिन साजरा केला जात असताना विनाअनुदानित शाळांतील शिक्षक- पदाधिका-यांनी जि.प.समोर निदर्शने केली
कोपरगाव येथील शिवसेना शहरप्रमुखावरील गोळीबार हा बनाव असल्याचा चारच दिवसांत पोलिसांनी छडा लावून हे पितळ उघडे पाडले.