आजच्या लेखाच्या मदतीने आपण आर्थिक नियोजनात श्रेयसची निवड कशाप्रकारे करावी याची माहिती विविध उदाहरणांच्या मदतीने घेऊ या.
आजच्या लेखाच्या मदतीने आपण आर्थिक नियोजनात श्रेयसची निवड कशाप्रकारे करावी याची माहिती विविध उदाहरणांच्या मदतीने घेऊ या.
आर्थिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे आणि जीवनातील विविध आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतील तर आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या…
या लेखात आपण दुसरे बालपण म्हणजेच साठीनंतरच्या कालावधीसाठी आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती घेणार आहोत.
आपल्या पाल्याला सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांनी स्वतः आर्थिक साक्षर होणे आणि आर्थिक नियोजन योग्यप्रकारे करणेदेखील आवश्यक आहे.
म्युच्युअल फंडातून उत्पन्न मिळवण्याची सामान्यतः पद्धत म्हणजे म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करून लाभांश (डिव्हिडंड) पर्याय निवडणे.
आजच्या लेखात आपण पद्धतशीर हस्तांतरण योजनेच्या (सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन-एसटीपी) मदतीने गुंतवणूक कशाप्रकारे करावी याची माहिती घेऊ या.
आजच्या लेखात आपण ‘एसआयपी’बद्दल अधिक माहिती तसेच वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’ची सुविधा देते.
आर्थिक व्यवस्थापन करताना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला अग्रक्रम दिला जातो. आर्थिक नियोजन करताना गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा प्रभावीपणे वापर करू शकतो.
आजच्या लेखात आपण, गुंतवणुकीतील जोखीम कमी कशी करावी आणि चांगला परतावादेखील कसा मिळवावा, हे जाणून घेऊया.
या लेखात आपण वास्तव परतावा आणि गुंतवणूक याबाबत अधिक माहिती घेऊया.
सुरक्षितता, तरलता आणि वृद्धी या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे आपण आपल्या विविध आर्थिक उद्दिष्टांकरिता बचत आणि गुंतवणुकीचे पर्याय निवडत असतो.