स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही विधान परिषदेची निवडणूक गेली अनेक वर्षे केवळ पैशाने गाजते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही विधान परिषदेची निवडणूक गेली अनेक वर्षे केवळ पैशाने गाजते.
जिल्ह्य़ावर एकछत्री अंमल राखणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना या निकालाने जोरदार धक्का बसला आहे.
दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत बँक व टपाल कार्यालयांचे जाळेच नाही.
दोन दशकांपूर्वी नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव शेजारच्या आंध्र प्रदेशात होता.
प्रशासकीय यंत्रणा असो वा राज्यकर्ते, हे सारे जण या खात्याकडे ‘मलईदार’ याच दृष्टिकोनातून बघत आले आहेत.
महिलांची किती कुचंबणा होते, हे नेत्यांच्या लक्षात येत नसेल का, हा त्यांचा प्रश्न अस्वस्थ करून गेला
पालिका व प्रन्यासमधील अनेक अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शनाशिवाय काम न करण्याची सवयच जडली आहे.
नागरी भागात अनेक ठिकाणी रस्ते व पुलांची कामे सुरू असतात तेव्हा त्याकडे कुणी लक्षही देत नाही.
मुळात विदर्भाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका कायम धरसोड वृत्ती दर्शवणारी राहिलेली आहे.