एखाद्या आस्थापनेत नोकरी मिळवायची असेल, तर शैक्षणिक पात्रता हाच महत्त्वाचा निकष असतो.
एखाद्या आस्थापनेत नोकरी मिळवायची असेल, तर शैक्षणिक पात्रता हाच महत्त्वाचा निकष असतो.
अणेंच्या या निर्णयावर विदर्भात साधकबाधक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मिहान हे तसे मूळचे काँग्रेसचे अपत्य. मात्र, त्याला गती मिळत आहे आता भाजप राजवटीच्या काळात.
या आत्महत्यांना कुणी कितीही नावे ठेवोत, पण त्या होत आहेत, हे वास्तव आहे.
शुभांगीची निवड झाली तेव्हा गणवेश व इतर साहित्यासाठी जमा करावे लागणारे ३० हजार रुपये नव्हते.
महाराष्ट्र व तेलंगण राज्यात सिंचन प्रकल्प उभारणीबद्दल अलीकडेच करार झाला.
जसे जसे दिवस जात आहेत, तशी तशी जय नावाच्या लोकप्रिय वाघाची शोधमोहीम थंडावते आहे.
सामान्य लोकांना रोज होणाऱ्या त्रासाचे राजकारण करण्याची सवय आता सर्वच राजकीय पक्षांना जडलेली आहे.
भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत सेनेच्या नगरसेवकांची संख्या अवघी सहा आहे.
टपावरचे त्यांचे टपोरीछाप नाचणे बघून रस्त्यावरून जाणारे लोक जीव मुठीत धरून कसाबसा मार्ग काढत आहेत.
स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा राजकारणातील बेरोजगार नेत्यांना नेहमी काम मिळवून देत आला आहे.