मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक असलेले यादव तसे सभ्य व सुसंस्कृत गृहस्थ आहेत.
मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक असलेले यादव तसे सभ्य व सुसंस्कृत गृहस्थ आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात वझ्झरच्या या विस्तीर्ण आश्रमात होणारे वृक्षारोपण सरकारी मदतीने होत नाही.
गोंदिया जिल्ह्य़ातील सडक अर्जुनीचा हा आदिवासी तरुण गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या सेवेत होता.
प्रारंभी सरकारने शिक्षकांना, प्राध्यापकांना असे वर्ग घेण्यावर बंदी घातली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ गेली ११ वर्षे सुरू असूनही सुपरिणाम दिसत नाही
पिवळ्याची बाधा झालेल्या विरोधकांना भगवा व नारंगी सारखाच दिसायला लागला आहे.
साऱ्याच कर्मचारी संघटना वाईट आहेत व गैरव्यवहाराची पाठराखण करणाऱ्या आहेत, असाही नाही.
संपूर्ण देशात या आयोगाच्या परीक्षा उच्च काठीण्य पातळीच्या म्हणून ओळखल्या जातात.
युद्धजन्य क्षेत्रात पत्रकारिता करताना पत्रकाराने कोणती सावधगिरी बाळगायला हवी
महिलांच्या बुद्धय़ांकावर संशय घेऊन पुरुषप्रधान संस्कृतीचा जो परिचय दिला त्याला तोड नाही.
गेल्या दशकभरापासून विदर्भातील शेतकरी नैसर्गिक आणि राजकीय दुष्टचक्राच्या फेऱ्यात अडकला आहे.