नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र व राज्य सरकारांनी सुरू केलेल्या मोहिमेतील आत्मसमर्पण योजना हा एक भाग आहे.
नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र व राज्य सरकारांनी सुरू केलेल्या मोहिमेतील आत्मसमर्पण योजना हा एक भाग आहे.
अमरावतीच्या सभेत हे दोघेही होते पण प्रसिद्धी अणेंना मिळाली व धोटेंची घोषणा दुर्लक्षित राहिली.
काँग्रेसचा पराभव नेहमी काँग्रेसच करते, हे वाक्य फार अनादी काळापासून प्रसिद्ध आहे.
परवा बालसुधारगृहातून २१ मुले पळून गेल्याची बातमी आली आणि काही वर्षांपूर्वीची घटना आठवली.
पाणीटंचाई सुरू झाली की, दरवर्षी जिल्हा प्रशासनातील लगबग वाढते आणि बैठकांचे सत्र सुरू होते.
गेल्या वर्षी १ एप्रिलला मोठा गाजावाजा करीत चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदी जाहीर करण्यात आली.
शेतकऱ्यांचे प्रश्न कोणतेही सरकार सोडवू शकत नसेल तर ते नेमके सोडवायचे तरी कुणी
दारुण पराभवानंतर विजनवासात गेलेल्या नागपुरातील काँग्रेस नेत्यांना आता महात्मा गांधी आठवू लागले आहेत.
केवळ एका व्यक्तीच्या उद्योगामुळे साऱ्या सेवाकार्यावर शिंतोडे उडण्याचा अनुभव सध्या संघाचे मुख्यालय घेत आहे
गाजणारा साहित्य प्रांतातील एकमेव कार्यक्रम कोणता असेल तर ते अखिल भारतीय साहित्य संमेलन.
यंदाचे संमेलनाध्यक्ष त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वापेक्षा वाचाळतेमुळेच जास्त प्रकाशझोतात आहेत.