नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवाच्या काळात फक्त यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवाच्या काळात फक्त यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
वंचितमुळे अकोला व परिसरातील मतदारसंघात होणारे मतांचे विभाजन हा नेहमी कळीचा मुद्दा ठरत आला आहे.
राज्याच्या उपराजधानीत ‘दिसणाऱ्या विकासा’चा एवढा गाजावाजा सुरू होता की त्यात धोक्याच्या घंटा कानी पडल्याच नाहीत.
आता बस्स झाले. केवळ राज्यच नाही तर देशभर नागपूरची बदनामी करणाऱ्या या पावसाला धडा शिकवायलाच हवा. काय गरज होती त्याला…
सत्ताधाऱ्यांनी या संकुचित विचारात अडकणे योग्य नाही. पाहिजे तर आम्ही निधी दिला, त्यामुळे शिक्षणाची सोय झाली असा गाजावाजा भव्य कार्यक्रम…
विदर्भातील गडचिरोली व बुलढाणा या दोन जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम नुकताच दणक्यात साजरा झाला. तो होण्याच्या आधी सलग…
तरुण सनदी अधिकारी वैभव वाघमारे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वर्षभरापूर्वी मेळघाटात आदिवासी विकास खात्यात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी…
विचाराचा मुकाबला विचाराने करण्याचे काम सर्वच घटकाचे. ते केवळ पोलिसांवर ढकलून चालणारे नाही.
महात्मा गांधींच्या विचाराची हत्या होणारी अनेक स्थळे या देशात अलीकडच्या नऊ वर्षात तयार झालेली. त्यात आता आणखी एकाची भर पडलीय.…
नीलेश गायकवाड हा बुलढाण्याचा सुशिक्षित तरुण. सहा वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला गेला. तेव्हापासून तो शासकीय नोकरी मिळवण्यासाठी झगडतोय.
राज्याच्या टोकावर असलेल्या भामरागडजवळील कृष्णार या गावातल्या एका क्षयरोग्याचा मृतदेह दुचाकीवर बांधून न्यावा लागला.
कडव्यांकडून विखारी विचाराचा प्रसार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. डावे असोत वा उजवे, याच पद्धतीचा वापर करत द्वेषाचे बीज पेरतात.