सध्याचे दिवस घाऊकपणे सत्तेशी निष्ठा वाहण्याचे. पक्षापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व देणारे. मतदारांचा कौल अमान्य करणारे. पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवत थेट…
सध्याचे दिवस घाऊकपणे सत्तेशी निष्ठा वाहण्याचे. पक्षापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व देणारे. मतदारांचा कौल अमान्य करणारे. पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवत थेट…
माध्यमांसमोर सातत्याने बोलत राहिले की पक्ष वाढतो असा समज दोघांमध्ये पुरेपूर मुरलेला.
पवारांच्या सोबतीने बराच काळ काँग्रेसमध्ये घालवल्यावर जेव्हा राष्ट्रवादीच्या स्थापनेची वेळ आली तेव्हा पटेलांनी प्रारंभी पवारांसोबत जाण्याचे टाळले.
प्रादेशिक विकासाचे गाजर दाखवत मोठ्या टेचात बांधलेला महामार्ग हा समृद्धीचा नाहीच, हा मृत्यूचा महामार्ग आहे. या मार्गाच्या बळावर गब्बर झालेले…
निम्म्या विधानसभा मतदारसंघात निर्णायक ठरणाऱ्या ओबीसींना आपल्याकडे खेचण्यासाठी सध्या भाजप व राष्ट्रवादीत कमालीची चुरस बघायला मिळते.
कुणी कितीही विरोध केला तरी त्याचे प्रतिबिंब सुनावणीच्या अहवालात उमटत नाही. सरकार म्हणेल तोच विकास अशी सध्याची स्थिती.
अरे, आमच्या नितीनभाऊ गडकरींना तुम्ही समजता काय? ते लोकनेते आहेत. केवळ नागपूर व विदर्भाचे नाहीत तर संपूर्ण देशाचे.
‘गडकरींचा माणूस’ अशी ओळख गेल्या आठ वर्षात निर्माण करणारे महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दीक्षित यांची गच्छंती वाटते तितकी सरळ गोष्ट नाही.
भाजपविरोधी असा दावा हा पक्ष करतो. अगदी आपसारखा. मात्र केसीआरांचा काँग्रेस विरोधही लपून राहिलेला नाही.
राज्यमंत्री असताना त्यांनी बदलीचे अन्यायपूर्ण प्रचलित धोरण बाजूला सारून अनेक कनिष्ठ महसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘दिलासा’ मिळवून दिला.
संवेदनशीलता नावाचा थोडा गुण जरी या सरकारमध्ये शिल्लक असेल तर त्यांनी उद्योजकप्रेमातून बाहेर पडून या आंदोलनाची दखल घेणे योग्य.
नक्षली समस्या संपली अथवा संपवली अशी दर्पोक्ती करणे किती महागात पडू शकते हे या हल्ल्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.