देवेश गोंडाणे

(खास प्रतिनिधी)
विद्यापीठ आणि शिक्षण बीट (केजी टू पीजी). यासोबत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न, एमपीएससीमधील विविध प्रश्न.
वरिल विषयांवर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेखन आणि विश्लेषण.
वाचकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणसंदर्भात बातम्या, लेख व विश्लेषण वाचायला मिळेल.

समांतर आरक्षणाच्या नियमाला मुंबई पोलीस भरतीमध्ये बगल

मुंबई पोलीस शिपाई भरती-२०१९ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमाला बगल देत शारीरिक चाचणीसाठीच्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्याचा…

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावावर ‘बार्टी’कडून काही संस्थांना आर्थिक लाभ!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर काही प्रशिक्षण संस्थांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी स्पर्धा…

देयक थकवल्याने जातवैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया खोळंबली

सामाजिक न्याय विभागाच्या जातवैधता प्रमाणपत्राचे ऑनलाइन काम पाहणाऱ्या आयटी कंपनीने अचानक काम बंद केल्याने जातवैधता प्रमाणपत्राची संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया खोळंबली…

‘एमपीएससी’ चुकीच्या उत्तरांसह निकाल जाहीर करणार!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची अंतिम उत्तरतालिका दोन चुकीच्या उत्तरांसह प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संधी हुकलेल्या उमेदवारांची आरोग्य विभागाकडून फेरपरीक्षा

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदभरतीमध्ये झालेल्या अक्षम्य चुकांचे खापर मे. न्यास कम्युनिकेशन या खासगी कंपनीवर फोडून…

‘टीस’मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची सरकारकडून गळचेपी

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधील (टीस) अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांची केंद्र सरकारकडून गळचेपी सुरू असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या