
आटपाडीच्या यात्रेत शेळी-मेंढी बाजारात ८० लाखांची उलाढाल
विधानसभा निवडणुकीत एकूण झालेल्या मतदानापैकी महाआघाडीला ४७.३९ टक्के तर महायुतीला ३४.१६ टक्के मतदान झाले
सांगली व मिरज हे मतदारसंघ भाजपला जनतेने आंदणच दिले असल्याचा त्यांच्या नेतृत्वाचा समज झाला.
मतांची बेरीज करण्यासाठी काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांचा भाजप प्रवेश फारसा लाभदायक ठरू शकला नाही.
आपदग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने निवडणुकीत भाजपची चिंता वाढली
निशिकांत पाटील यांना गेली तीन वर्षे भाजपने उमेदवारी देतो असे सांगून काम करायला भाग पाडले.
चहा आणि वडापावचा दर १० रुपये; निवडणूक आयोगाकडून दर निश्चित
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गोपीचंद पडळकर नायक असलेला ‘धुमस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
तासगावमध्ये खासदार-सरकार गटामध्ये उभा दावा मांडला गेला असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी घाउक आयात करून भाजपाने महापालिकेतून काँग्रेसला हद्दपार करीत सत्ता बळकावली.