
सांगलीत यंदा ‘श्रीं’च्या मूर्ती दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली असून सजावटीचे साहित्यही महागले आहे.
सांगलीत यंदा ‘श्रीं’च्या मूर्ती दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली असून सजावटीचे साहित्यही महागले आहे.
इच्छुकांची मांदियाळी, उमेदवारीसाठी प्रचंड चुरस
स्वयंपाक घरात साचलेला चिखल दूर करण्यात आला, तर चिखलाने माखलेली भांडीही स्वच्छ केली.
हापुराच्या निमित्ताने अनेक राजकीय दिग्गजांचे पाय सांगलीला लागले, लागत आहेत.
जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील ९६ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे,
कोयना, चांदोली धरणातून वाढलेला विसर्ग आणि अवघ्या २४ तासांत ४३० मिलिमीटर पावसाची नोंद यामुळे सांगलीत पूरस्थिती उद्भवली.
सांगलीच्या गावठाण भागात कृष्णेच्या महापुराने अतोनात नुकसान केले असून याची गणती अद्याप करता आलेली नाही
चिखल काढण्याबरोबरच दुकानातील खराब माल बाहेर काढण्याचे काम आज युध्दपातळीवर सुरू झाले.
वाचनालयातील अनमोल पुस्तक संपदा पुराच्या पाण्याने गिळंकृत केल्याचे समोर आले.
या दुर्घटनेत पियु सागर वडेर ही दीड वर्षांची बोलकी बाहुली जग पाहण्यापूर्वीच पुरात बेपत्ता झाली
खदखदीचे रूपांतर बंडखोरीत होऊ न देण्याचे ‘दादां’पुढे आव्हान