
दुसऱ्या बाजूला काँग्रेसला उमेदवारी निश्चित करण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे
दुसऱ्या बाजूला काँग्रेसला उमेदवारी निश्चित करण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे
अहवाल सादर केल्यानंतर खर्चापोटी १० हजार मिळणार
लोकसभा निवडणुकीची हलगी वाजू लागण्यापूर्वीच भाजपने प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे.
खासदार म्हणून संजयकाका पाटील हे जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात
सर्वोदय आणि राजारामबापू साखर कारखान्यामध्ये झालेला सशर्त विक्री करार राज्य शासनाने रद्द केला.
पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्याने दुष्काळग्रस्त भाग टँकरच्या आशेवर सध्या तहान भागवू लागला आहे.
लोकसभेसाठी पुन्हा खासदार संजयकाका पाटील यांनाच भाजप संधी देणार असे जरी चित्र असले तरी पक्षाच्या अंतर्गत गोटात खदखद आहे.
शांताबाई खोत (वय ७५) असे या वृद्ध निराधार महिलेचे नाव आहे.
नवीन हंगामातील सुगी सुरू होताच सांगलीच्या बाजारात शाळूच्या दरात क्विंटलमागे ७०० रुपयांनी घट झाली आहे
सांगलीला आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून पश्चिम महाराष्ट्रातील चार जागा जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे.
तासगाव पंचायत समितीमध्ये विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना वसंतदादांची नजर या तरूणावर पडली.