
हरभरा डाळ, रवा, मदा, खोबऱ्याचे दर उतरले
गावात स्वतचे घर असताना शौचालयासह असणारे एक घर भाडेकराराने घेण्याचे निश्चित केले.
सुनीता मूळच्या इचलकरंजीच्या. सचिन शिंगारे यांच्याशी लग्न होऊन २०१२ मध्ये त्या सांगलीला आल्या
संघटनेच्या स्थापनेनंतर खोत यांनी उसाचा दर मीच जाहीर करणार अशी घोषणाही केली आहे.
सूरजची बहीण कमरेपासून खाली अपंग असून तिला स्वतचे विधीही करता येत नाहीत.
काँग्रेस, राष्ट्रवादी व शेट्टी हे एकत्र आले आणि जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सदाभाऊंना झटका दिला
स्त्रीभ्रूण हत्याप्रकरण घडलेल्या म्हैसाळमधील मंडळाचा निर्णय
मुलाचा केलेला शाही विवाह सोहळाही सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला रुचणारा नव्हता.
दहावीपर्यंत स्मृतीने कुपवाडच्या कृष्णा व्हॅलीस्कूलमध्ये क्रिकेटचे धडे गिरवले.
वाचन करीत असताना देशी म्हणजेच खिलार गाईची उपयोजिता लक्षात आली.