जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वैभव शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांनी पराभव केला.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वैभव शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांनी पराभव केला.
जिल्ह्य़ात १ लाख ५० हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पीक घेतले जाते.
हा नवा प्रयोग आरोग्यासमोर ठेवून केला असल्याने मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.
या वर्षी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी ८४० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन केले.
सांगलीत १५ दिवसांत ३८ पक्ष्यांचा मृत्यू
दाम्पत्याने जगण्याची लढाई अर्धवट सोडत मृत्यूला कवटाळले