
निवडणुकीच्या रणमदानात प्रचारासाठी जीवाचे रान केले जाते.
निवडणुकीच्या रणमदानात प्रचारासाठी जीवाचे रान केले जाते.
बऱ्याच वेळा केला जाणारा खर्च आणि प्रत्यक्षात नोंदवण्यात आलेला खर्च यामध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असते.
या दुष्काळी फोरममधील संजयकाका पाटील यांनी अगोदर भाजपामध्ये प्रवेश करून खासदारकी पदरात घेतली.
जिल्हा परिषदेची गेली १५ वष्रे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला प्रथमच आव्हान आहे.
चारशे शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी आणि नागरिकांचा पाठिंबा
मानवाने आपल्या बरोबर काही प्राण्यांचा उपयुक्त म्हणून सहजीवनात समावेश केला.
हा नेतृत्वबदल केवळ व्यक्तीपातळीवरचा नसून तो पक्षीय पातळीवरचाही मानला जात आहे.
दुष्काळामुळे गेल्या हंगामात तूर, हरभरा, मूग आणि उडीद यांच्या उत्पादनात घट झाली होती.
जिल्हा परिषदेवर गेली १५ वष्रे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.
पंचायत समितीसाठी एकत्र बठका तरी निदान सुरू आहेत.