पूर्वीच्या सामाजिक कौटुंबिक चित्रपटात सायकल दृश्य दिसे. सायकलवरची गाणी हा आणखीन एक भन्नाट प्रकार.
पूर्वीच्या सामाजिक कौटुंबिक चित्रपटात सायकल दृश्य दिसे. सायकलवरची गाणी हा आणखीन एक भन्नाट प्रकार.
कडकडीत ऊन, मुसळधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही थिएटर गाठून सिनेमा पाहणारे अगणित आहेत.
एकीकडे करोनाचा सगळ्यांनीच धसका घेतला असतानाच त्याच पार्श्वभूमीवर चित्रपटाची निर्मिती करायला तातडीने सुचतेच कसे?
आज एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात आणि मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल झाला आहे. आता मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत फार अंतर राहिलेले नाही.
तिचा एनर्जेटिक फोर्स तिचे चैतन्यमय व्यक्तिमत्व आपल्यासमोर ठेवतेय
हिंदी चित्रपटसृष्टीत असे फोटो सेशन एकूणच करिअरचा भाग मानतात. मराठी चित्रपटसृष्टीत तशी व्यावसायिकता आता मुरलीय.
‘जो हिट है वोही फिट है’ हा चित्रपट निर्मितीमधील सही फंडा आहे.
देशविदेशातील जुन्या आणि नवीन अशा दोन्ही काळातील अनेक भाषिक चित्रपटांची महाजत्राच आहे
मराठी माणसाच्या अनेक आवडत्या गोष्टीतील एक म्हणजे राजकारण