
झीनत अमानला तिच्या बिंधास म्हणूनच आकर्षक अशा व्यक्तीमत्वाला ‘दम मारो दम’ अशी प्रतिमा दिली.
झीनत अमानला तिच्या बिंधास म्हणूनच आकर्षक अशा व्यक्तीमत्वाला ‘दम मारो दम’ अशी प्रतिमा दिली.
आतापर्यंत साऊथच्या कलाकारांची भव्य कट्आऊटस पाहाण्यात आली.
किशोरकुमारच्या आवाजातील दर्द या गाण्यातील अतिशय वेधक गोष्ट आहे.
राजेश खन्नाची किशोरकुमार आणि संगीतकार राहुल देव बर्मन या दोघांशीही असलेली मैत्री कायमच कौतुकास्पद राहिली.
विजय आनंदची अभिनेता म्हणूनही वाटचाल दुर्लक्षित करण्यासारखी निश्चित नाही.
चित्रपटातील ‘कामचोर’ अथवा कामचुकार नायक फिल्मक्राफ्टच्या ‘कामचोर’ (१९८२) या चित्रपटात दिसतो.
सचिन पिळगावकरच्या कारकिर्दीतील हा सुपरहिट चित्रपट.
अमोल पालेकर यांनी हिंदी चित्रपटातून साकारलेल्या काही श्रवणीय गाण्यातील हे एक आहे.
नवीन चेहरे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे.