
इम्रान खान ऐंशी-नव्वदच्या दशकातील सर्वात हँडसम क्रिकेटर म्हणून ओळखला जाई.
इम्रान खान ऐंशी-नव्वदच्या दशकातील सर्वात हँडसम क्रिकेटर म्हणून ओळखला जाई.
यश जोहर व देव आनंद नेमके कधी आणि कसे बरे एकत्र आले असा अनेकांना प्रश्न पडला असेल.
मधुबालाचे व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य याबाबत आजही म्हणजे तिच्या निधनानंतर जवळपास पन्नास वर्षानंतरही कुतूहल आहे.
नायकाने नायिकेच्या अखंड प्रेमात पडणाऱ्या गाण्यांची कमतरता नाही.
एकूणच सामाजिक वातावरण ‘खलनायक’ चित्रपटाविरोधात होते.
‘आनंद’ चित्रपटातील ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे वाक्य आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहाण्याचा दृष्टिकोन दर्शविणारे आहे.
गुलजार यांचे गीत व लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत हे एकत्र येणे कुतूहल निर्माण करणारे होते.
मराठी चित्रपटातील गाण्याची चाल हिंदीत अथवा हिंदीतील गाणे मराठीत हे नवीन नक्कीच नाही.
पूर्वी मात्र हिंदीत अशा फॅन्टसी चित्रपटाचा छान सुकाळ होता.
सृष्टीसौंदर्य व प्रेयसीचे सौंदर्य या दोन्हीची सांगड घालणारे हे गाणे.
मराठी चित्रपट कसदार कथांसाठी ओळखला जातो.