जम्मू-काश्मीरमध्ये सध्या शांतता दिसत असली तरी, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मात्र स्वस्थ बसलेल्या नाहीत.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या शांतता दिसत असली तरी, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मात्र स्वस्थ बसलेल्या नाहीत.
संतोष शर्माचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. दागिने स्वच्छ करण्यासाठी अॅसिडची गरज लागते.
सहाजिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाठबळ असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी इतकी ठाम भूमिका घेतली.
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल असे विधान केले आहे.
नाशिक शहर एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. पण आज याच नाशिकमध्ये मनसेची मोठी घसरण झाली आहे.
प्रचारसभा गाजवणाऱ्या राज ठाकरे यांच्या वाटयाला हे अपयश का आले? त्यामागे काय कारणे आहेत? याचा घेतलेला आढावा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले आहे.
आजची तरुण पिढी जबाबदार वाटते. गोरेगावमध्ये मेट्रो कारशेडविरोधातील आंदोलनाच्यावेळी हे दिसून आले.
पुण्याच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई आहे.
अमेरिकेने दुबळया इराकवर किंवा सचिन तेंडुलकरने क्लब संघाविरुद्ध झळकावलेल्या शतकासारखा आदित्य यांचा विजय असेल.
“देवाची माझ्यावर विशेष कृपा असून वादांमुळे मला फरक पडत नाही” असे तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केले आहे
नितीन नांदगावकरांच्या पक्षांतरामुळे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.