
अपघाताने दगावणे हे एखाद्याचे दुर्दैव असते
बोगस स्वातंत्र्यसैनिक शोधण्यासाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा घाट या विभागाने घातला आहे.
पुण्याच्या संजीवनी केळकर लग्न होऊन सांगोल्यात आल्या आणि ग्रामीण भागाशी त्यांची ओळख होत गेली.
अनेकदा तसंच घडतं आणि एकमेकांना सांभाळून घेत घराचा गाडा पुन्हा सुरू होतो.
दादर, एल्फिन्स्टन रोड, लोअर परळ पार पडले आणि महालक्ष्मीनंतर पुन्हा गाडी कमालीची मंदावली.
मातृसंस्थेची इच्छा ओळखून आता सत्ताधारी भाजप या मुद्दय़ावर कोणती भूमिका घेणार याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
‘सायकॉलॉजिकल मॅन्युपुलेशन’चा मुकाबला करणे हे आता पालकांच्या पिढीचे आव्हान असेल..
मंत्रालयातील नोकरशाहीच्या झापडबंद खाक्याच्या कहाण्या नेहमीच सर्वत्र चर्चिल्या जात असतात.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरूणाला उपचारासाठी एक लाख रुपये
वाय दररोजचा आठ-दहा हजारांचा खर्चदेखील अटळ होता आणि कुटुंबाच्या हातात छदामही नव्हता
दीड वर्षांपूर्वी ‘लोकार्पण’ झालेले प्रकल्प अद्याप ‘फाईलबंद’!