महाराष्ट्रात अनेक मंदिरांमध्ये विषमतेला, लिंगभेदाला खतपाणी घालणाऱ्या प्रथा आजही सुरू आहेत.
महाराष्ट्रात अनेक मंदिरांमध्ये विषमतेला, लिंगभेदाला खतपाणी घालणाऱ्या प्रथा आजही सुरू आहेत.
परदेशांतील कित्येक अभ्यासक आता धारावीच्या समाजजीवनावर, तेथील औद्योगिक व्यवस्थेवर संशोधन करत आहेत.
कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या यशवंतांची यशोगाथा कथन करणारं साप्ताहिक सदर..
पुण्याजवळ ‘आपलं घर’ नावाच्या सेवाभावी संस्थेत मालेगावकर उरले आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘पुढे प्रत्येक वर्षी पुरस्कारांची मालिका सुरू झाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुवर्णपदकही मिळालं.