diwakar

मेकँझी कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक

स्मार्ट सिटी अभियानात सल्लागार म्हणून मेकँझी या कंपनीची नेमणूक करण्याच्या विषयाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.

पिंपरीत तूर्त पाणीकपात नाही, महिन्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय – आयुक्त राजीव जाधव

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्त पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

‘मुख्यमंत्र्यांनी हमी देऊनही पिंपरीवर अन्याय, हे आमचे दुर्दैव’ – महापौर शकुंतला धराडे

खुद्द मुख्यमंत्र्यांनी ‘स्मार्ट सिटी’साठी समावेशाची ग्वाही दिली असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आले,अशी खंत पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केली अाहे.

smart city, स्मार्ट शहरे
महाबळेश्वर बैठकीची महापालिकेत चर्चा

स्मार्ट सिटी अभियानासाठी मेकॅन्झी कंपनीचे काही उच्चपदस्थ अधिकारी आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांची महाबळेश्वर येथे बैठक झाल्याची चर्चा अाहे.

शिक्षणसंस्थांकडून अनामत रकमा देण्यास टाळाटाळ

शिक्षण संपल्यानंतर किंवा शाळा, महाविद्यालय सोडल्यानंतर अनामत रक्कम परत करणे आवश्यक असतानाही शिक्षणसंस्था या रकमांचा अपहार करत अाहेत .

जनुक संस्कारित पिके सुरक्षितच- डॉ. राघवन

पहिल्या पिढीतील जनुक संस्कारित पिके सुरक्षित आहेत,असा निर्वाळा जैवतंत्रज्ञान खात्याचे सचिव के. विजयराघवन यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिला.

नगरसेवक बापू कांबळे यांची निवड न्यायालयाकडून अवैध

तिसरे अपत्य झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पांडुरंग ऊर्फ बापू कांबळे यांची निवड येथील लघुवाद न्यायालयाने अवैध ठरवली…

प्राचार्य दिनकर थोपटे यांचा शुक्रवारी अमृतमहोत्सवी सत्कार

ज्येष्ठ शिल्पकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर थोपटे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा भव्य सत्कार होणार आहे.

बीआरटी आणि पीएमपीचा कारभार स्वतंत्ररीत्या चालवावा

बीआरटी प्रकल्पाचा कोणताही भार पीएमपी सेवेवर येणार नाही याची दक्षता महापालिका आणि पीएमपीने घ्यावी, अशी मागणी प्रवासी मंचचे जुगल राठी…

राज्यसेवा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि तलाठी पदाची परीक्षा एकाच दिवशी

या वेळी आयोगाच्याच दोन परीक्षा आणि महसूल विभागाकडून जिल्हा स्तरावर घेण्यात येणारी तलाठी पदाची परीक्षा एकत्र येत आहे.