पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीतून रविवारीही नागरिकांची सुटका झाली नाही.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीतून रविवारीही नागरिकांची सुटका झाली नाही.
पावसाला सुरूवात झाली खरी, पण त्याला जोर नसल्याने सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची तूट अजूनही कायमच आहे.
अधूनमधून भुरभुर पडणारा पाऊस आणि त्यामुळे झालेला वातावरणबदल यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाळी आजारांचे रुग्ण दिसू लागले आहेत.
राज्य सरकारने पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांसाठी ४ हजार ६०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली आहे.
पहिल्या तीन विश्व संमेलनामध्ये वापरण्यात आलेल्या बोधचिन्हामध्ये अचानक बदल करण्यात आला आहे. हा बदल का करावासा वाटला याचे गूढ कायम…
भीमाशंकरच्या जंगलातून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापांची तस्करी करणाऱ्या दोघांना चिंचवड परिसरातून पोलिसांनी अटक केली.
२० जुलैला झालेली सभा बेकायदेशीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…
स्मार्ट सिटी अभियानात वाहतुकीचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावा असे मत ३७ टक्के पुणेकरांनी व्यक्त केले आहे.
धनकवडी येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन शनिवारी (२५ जुलै) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार अाहे.
स्वाईन फ्लूची साथ सुरू झाल्यानंतर एकदम मागणी येणाऱ्या स्वाईन फ्लूच्या लशीकडे सध्या ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळू नये म्हणून डोंगराला बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या सात वर्षे झाली बदललेल्या नसल्याचे समोर आले आहे.
चौथ्या फेरीत सहभागीच न होता जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी पाचव्या फेरीत सहभागी होणे पसंत केले आहे.