diwakar

अर्जदार म्हणजे ग्राहक नव्हे! – ग्राहक मंचाचा निर्वाळा

माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणारी व्यक्ती ही ग्राहक होत नाही. तक्रारदाराने पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करावी, असा आदेश ग्राहक…

पाणीनियोजनासाठी तातडीने खास सभा बोलवा

धरणसाठय़ाची परिस्थिती आणि लांबलेला पावसाने पाणीकपात तसेच अन्य नियोजनसाठी तातडीने मुख्य सभा बोलावावी, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे.

सिंहगड रस्त्याला पर्याय; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

सिंहगड रस्त्याला पर्यायी म्हणून आखण्यात आलेल्या वडगाव बुद्रुकपर्यंतच्या रस्त्याला चार कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

‘सुवर्णरत्न गार्डन सोसायटीचा कचरा नियोजन प्रकल्प आदर्श’ – गिरीश बापट यांचे मत

कर्वेनगर मधील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीने उभारलेल्या ओला कचरा विघटन प्रकल्पाचे उद्घाटन पालक मंत्री गिरिश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रातील साखरेचा पुणे रेल्वेला ‘गोडवा’!

तब्बल १९३ मालगाडय़ा साखरेची वाहतूक पुणे विभागाने केली असून, त्यातून विभागाला सुमारे ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

दरडींची पूर्वसूचना देणार ‘सतर्क’ ! ‘सीसीएस’ चा उपक्रम

पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींची पूर्वसूचना देणारी ‘सतर्क’ ही सुविधा १५ ऑगस्ट पासून सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेतर्फे पुरवण्यात येणार…

संथारा व्रतावरील बंदी उठवावी – डॉ. कल्याण गंगवाल

संथारा व्रत म्हणजे आत्महत्या नाही तर धर्माचरण असल्याने न्यायालयाने त्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.

सरकार सामाजिक जाणीव जपणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी – चंद्रकांत पाटील

‘लोकसत्ता’चे बातमीदार विनायक करमरकर यांनी पुरस्काराच्या रकमेमध्ये स्वत:ची भर घालून २५ हजार रुपयांचा निधी सामाजिक कार्यासाठी दिला.

मार्सेलिस येथील सावरकर स्मारकास केंद्र सरकारचा हिरवा कंदील

भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर संस्थेच्या अथक परिश्रमानंतर सावरकर यांच्या मार्सेलिस येथील स्मारकास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.

विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा मिळेना!

पुरेशा वसतिगृहांचा अभाव, विद्यार्थ्यांंना जागा भाडय़ाने देण्यासाठी रहिवाशी सोसायटय़ांनी टाकलेला दबाव यांमुळे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना तर अडचणी येत आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या