पुणे जिल्ह्यातील शहिदाच्या वीर पत्नीने गेले २७ वर्षे न्यायालयीन लढा देत शासनाने हिरावून घेतलेली १६ एकर जमीन पुन्हा मिळविली आहे.
पुणे जिल्ह्यातील शहिदाच्या वीर पत्नीने गेले २७ वर्षे न्यायालयीन लढा देत शासनाने हिरावून घेतलेली १६ एकर जमीन पुन्हा मिळविली आहे.
‘माझं स्वप्न-स्मार्ट पुणे’ या विषयावर आलेल्या साडेसहा हजारांहून अधिक सूचनांवर आता ऑनलाइन मतदान घेण्यात येणार आहे.
परदेशातील मराठी बांधवांची पुन्हा मराठीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याच्या भाषा संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी दिली.
पारपत्रासाठी भेटीची वेळ मिळवण्याचा कालावधी ‘नॉर्मल’ प्रक्रियेतून अर्ज केल्यानंतर औंधला केवळ ४ दिवसांत तर मुंढव्यात १२ दिवसांपयर्ंत कमी करण्यात अाला…
देशातील काळ्या पैशांचे प्रमाण कमी करण्यासाठी चलनातील मोठय़ा नोटांचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी ‘अर्थक्रांती’ चळवळीने ‘रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया’कडे…
पुणे- मुंबई दरम्यान गाडय़ांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तिहेरीकरणाच्या प्रकल्पाला आता वेग आला आहे.
‘स्मार्ट सिटी’च्या व्यापामुळे आयुक्तांना वेळ नाही आणि नागरिक तसेच सामाजिक संस्थांकडून सीएसअारला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ताे थांबवण्यात अाला अाहे.
संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करून नव्या पिढीचे कलाकार लाभावेत, या उद्देशाने पुण्यामध्ये नाटय़संगीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
माळीणचे पुनर्वसन एक वर्षांच्या आत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वानी दिले होते. ते मात्र जागा लवकर निश्चित न झाल्यामुळे…
कल्याणीनगर येथे घरी येऊन शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने दहा लाखांच्या खंडणीसाठी पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी आज महाविद्यालयीन तरुणांना मिळणार आहे.
महापालिका शाळांची, त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचीही संख्या वर्षांगणिक कमी होत चालली आहे.